मस्ती प्रीतीच्या गुलाबाला प्रेमाची साक्ष हृदयाच्या देवा ला मिळण्याची पहाट फुललेला चाफा राग बहरतो चंद्र पौर्णिमेचा त्याला मोहून टाकतो बेधुंद चालीत मदनाच्या रातीत करतेस तू प्रीतीची बरसात इश्काची तुझी फटाकडी चाल क्या बरोबर पोरी तुझी जवानी सांभाळ इश्काची तुझी फटाकडी चाल चहा बरोबर पोरी तुझी जवानी सांभाळ गल्ली गल्लीतले टपोरी मुंडे गातील तुझा जवानी चे गाणे करशील तू त्यांच्याबरोबर खाल्ल होतील ते तुझ्यावर फिदा सबब तुझी कोणी ऐकणार नाही तुझा रंगात रंगला शिवाय चैन त्यांना पडणार नाही अशी इश्काची तुझी फटाकडी चाल त्याबरोबर पोरी तुझी जवानी सांभाळ तारुण्य जवानी तुझ्यावर फिदा मनानं दिला तुला रूपाचा ठेवा लाजू नको उगाचच हसू नको उगाचच मागे मागे वळून पाहू नको उगाचच इश्काची तुझी फटाकडी चा ल त्याबरोबर पोरी तुझी जवानी सांभाळ


