Song Cover Image

गणपती बप्पा मोरया

गणपती बप्पा मोरया बाप्पाचे करतो मी जोरात स्वागत त्यांनीच तर आणली माझ्या जीवनात बहार विघ्ननाशक आहेस तू आहेस एकदंता करावे कौतुक ज्याचे त्याला नाही कधी अंत साक्षात महादेव पिता पार्वती देवी माता करताच सर्व लोक ज्याला मानाचा मुजरा ज्याच्या पूजेशिवाय राहतो संकल्प अधुरा हृदयाचं करत तोच छान मंडळाचा लंबोदर गजानन भविष्य विद्या यांचा अधिपती श्रद्धा व निष्ठेचा स्वामी असे माझे परमदेवत गणांचा अधिपती बाप्पाचे करतो मी जोरात स्वागत त्यांनीच तर आण ली माझ्या जीवनात बहार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे