Song Cover Image

गणपती आगमण (Remix)

गणपती बाप्पा आगमण!!! सुंदर स्वप्नाने सजले तन मन नवीन बदल आणि नटले अंगण बाप्पाच्या प्रसादाचे आले तुफान दुःख यातना कोरोना गेला निघून सुंदर स्वप्नाने सजले तन मन नवीन बदलाने नटले अंगण उजाडली रम्य रम्य पहाट दूर केला मनाचा अंधार दाट मंगलाचा सडा पडला चराचरावर बाप्पा साक्षात अवतरले भूतलावर सुंदर स्वप्नाने सजले तन मन नवीन बदलाने नटले अंगण रेशीम वस्त्र तलम मुलायम त्यावर शोभे पत्री कमळ कायम लाल फुल दुर्वांच्या अभिषेकांना झालं मन तल्लीन तल्लीन बाप्पा झाला विराजमान हृदयाच्या सिंहासनावर सुंदर स्वप्नाने सजले तन मन नवीन बदलाने नटले अंगण बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया🙏