
[Intro] (Sound of Rain, Thunder, and Soft Acoustic Guitar) [Chorus] मोहळणाऱ्या मनाला आवडतो तुझा स्पर्श, अंकुरणाऱ्या प्रेमाला उमगतो अर्थ... माझे प्रेम तुझ्याकडे धावते, तुझे हळवे मन त्याला डावलते! नशिले हास्य, बेताल वागणे, अनोखी अदा, भिजलेली अंगे! रात्र झालेली, वाहणारे वारे, विजांच्या कडकडाटात आपण दोघे... [Interlude] (Melodious Bansuri Flute with Gentle Rain Beats) [Verse 1] पहायला कोणी नाही, मदतीला कोणी नाही, निष्पर्ण वृक्षातून गळणारे पाणी... भयान आवाजाची साथ, काळजात शिरत जाणारा प्रतिसाद! [Chorus] नशिले हास्य, बेताल वागणे, अनोखी अदा, भिजलेली अंगे... [Verse 2] गारठलेली, साद घालणारी हृदये, आपलेपणाची भावना, धीर देई एकमेकांना! चंद्राबरोबर चांदण्या देखील, करतात हेवा, असे आपले वागणे... [Outro] नशिले हास्य, बेताल वागणे, अनोखी अदा, भिजलेली अंगे! रात्र झालेली, वाहणारे वारे...

