Song Cover Image

गटारी अमावस्या

गटारी अमावश्या आली गटारी अमावस्या आली गटारी अमावस्या जमला तळीरामांचा अड्डा टपोरीपणा नस नसाचा भिनलेला पिणे आमच्या हक्क समजा त्यादिवशी रक्तात सळसळते नशा इंग्लिश आवडते कोणा ला तर रामची जमते दोस्ती पण देशी हीच आमची खास चॉईस कंट्री सुजलेले डोळे जिंगले मन आमचा अवतार नेहमीचा पडून गटारात पडत नाही हे तुमचे नशीब समजा पिल्यावर होतो बेवान विसरतो बायका पोरांचे भान कधी खातो सडकून मार असे पट्टीचे आम्ही तळीराम आली गटारी अमावस्या आली गटारी अमावस्या जमला तरी रामाचा अड्डा