
बॅचलर बॅचलर
बॅचलर बॅचलर शिरशीर त्या तुझ्य तारुण्याला मिळते माझ्या प्रीतीची जोड तारुण्याची बहार होते अबोल उमलणाऱ्या फुलाच्या पाकळीला आहे गंध वैशाख वणवा दिलाचा होतो तेव्हा शांत तरुण तरुण आम्ही यंग स्टार जेव्हा दिलाची आम्ही च धडकन आहोत आम्ही बॅचलर आहोत आम्ही ऑल राऊंडर मोठाली डोनेशन भरून घेतो ऍडमिशन पालकांना वाटते बाळ सरळ चालेलं लेक्चर बुडवणे आमचा फंडा मास्तरला शेंड्या लावणं धंदा जोडीने फिरायची असते क्रेझ एकमेकावर मरायची लागते रेस हॉटेलमध्ये खाणं आमच्या स्टेटस चा सिम्बॉल फास्ट फूड आमचा जीव की प्राण भारतीय कपड्यात दम घुटतो जीन्स व टॉप आमची शान वाढवतो परीक्षेच्या वेळी येते अभ्यासाची आठवण घरच्यांचे पास होण्यासाठी असते दडपण चिठ्ठ्या चपात्या ची लगबग सुरू होते एटीकेटी मदतीला धावून येते तरुण-तरुण आम्ही यंगस्टर जवान दिलाची धडकन आहोत आम्ही बॅचलर आहोत आम्ही ऑल राऊंडर

