Song Cover Image

देशभक्तीगीत: त्रिवार प्रणाम

+ Show full styles
V6-MINI

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू गान वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ|| देशासाठी कितीक झटले कितीक हुतात्मे अमर जाहले स्मृती तयांची आज येतसे स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१|| हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा गर्जले सैनीक पुढे चला लढा शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२|| भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू गान वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||धृ||