Song Cover Image

सोलापूरचा रिक्षावाला...

[Intro] (Fast Dhol Beats, Harmonium Hook) [Chorus] सोलापूरचा रिक्षावाला... मी सोलापूरचा रिक्षावाला.... [Verse 1] थंडी ऊन वादळ पाऊस पाणी तरी उभी रस्त्याव माझी मर्दानी सान थोर घेऊन भासते दाणी रिक्षा माझी जणू वाटते राणी वर्दी शहराला नी गावकुसाला (जरी) किती बी खोळंबा झाला... [Chorus] तरी धावतोय सोलापूरचा रिक्षावाला [Interlude] (Brass & Dhol Tasha Solo) [Verse 2] येता जयंती बाबासाहेबांची राजं छत्रपती शिवरायांची सदा मिरविण्या धाव रिक्षाची रॅली असो कुणा पक्षाची वर्दी नगराला नी गल्लीबोळाला (जरी) किती बी खोळंबा झाला... [Chorus] तरी धावतोय सोलापूरचा रिक्षावाला [Verse 3] देव भागीदार सुख दुःखांचा रिक्षा मधून प्रवास बाप्पांचा नाय विचार हा कधी रस्त्याचा मनी वादा हाय सत्याचा वर्दी पहाटेला नी रातीअंधाराला (जरी) किती बी खोळंबा झाला... [Outro] तरी धावतोय सोलापूरचा रिक्षावाला! (Fade out with Dhol beats)