
राखी पौर्णिमा नात्यांचे सुंदर चांदणे मनाचे स्वप्न खरे अंधकारमय जगामध्ये आशेचे दीपते सारे मोजता न येणारे मनाला सुखवणारे निशब्द झालेला नात्याला नव्याने जिवंत करणारे निरखले प्रेम विश्व राशीमध्ये सांडले प्रेम मोती अश्रू मध्ये अंगण हृदयाचे गहिवरले नातेपुना नव्याने सजले सजली प्रीत सजली माया स असतो मनाचा का देव्हारा रेशीम बंड दे नात्यांचे प्रेमाचा ओलावा शोधू लागले नात्यांचे सुंदर चांदण मनाचे स्वप्न खरे अंधकारमय जगामध्ये आशेचे ते दीप सारे

