
आवड गणपती बाप्पा चि! दिल पे हमारे दस्तक दे के संकट विघ्नो का नाश करके ऐसा किया कमाल बाप्पा तुमने तुमको लाखो प्रणाम हमारे मोदकाला नारळाचे सारण बापाला आवडते लाल फुलाचे तोरण मराठी मनाला पण कोड पडणं बाप्पाची आतुरतेने वाट पाहणे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करणे असा आमचा लाडका बाप्पाचा सण मोदकाला नारळाचे सारण बाप्पाला आवडते लाल फुलाचे तोरण येते चराचराला उधाण क्षण असून मांगल्याची उधळण नाहून निघाली सृष्टी भक्ती रसाच्या अंगणात नाचत आलेल्या बाप्पाचे उंदीरच वाहन मोदकाला नारळाचे सारण बापाला आवडते लाल फुलाचे तोरण माथा टेकवता त्याच्या चरणा भयमुक्त चराचर एका क्षणा नवसाला पावणं हाकेला धावणं त्यामुळे हृदयात करतो तो स्थान म्हणतात त्याला लंबोदर गजानन मोदकाला नारळाचे सारण बापाला आवडते लाल फुलाचे तोरण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे

